Radio Sakhi SaheliI
रेडिओ सखी सहेली
समाजबदलाच्या प्रक्रियेत महिलांचे स्थान आज अधोरेखित झालंय. समाजाचं देणं लागतो या जाणिवेतून आता महिलाही मागे नाहीत. आज सामाजिक बांधिलकी जपत प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. समाजमन जपणाऱया महिलांना त्यांचे हक्काचे रेडिओ स्टेशन असावे, या भावनेतून रेडिओ सखी सहेली सुरू होतोय. महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यासाठी समाजमन जपणाऱया संधी मिळाव्यात, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सखी सहेली रेडिओ सुरू करण्यात आलाय. महिलांचे असलेलं भावविश्व यानिमित्ताने उलगडण्याची संधी सखी सहेली रेडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. विकासाची कास धरणाऱया महिलांसाठी रेडिओ सखी सहेली हे नक्कीच मोठे विचारपीठ असणार आहे.
Please Share World Radio Sakhi SaheliI among-st your Friends via Whats App & all the Social media. We request you to kindly rate us 5 stars & help us take this media of WOMENS EMPOWERMENT to the Top in the World.
Careers- If you are interested in becoming the Citizen journalists & Community reporters, kindly contact us.
Radio Sakhi SaheliI is a Blend of RADIO, WOMENS EMPOWERMENT.
Regards
Team- Radio Sakhi SaheliI
Contact - (+91)- 8888947979
email- radiosakhisaheli@gmail.com
广播萨基SaheliI
रेडिओसखीसहेली
समाजबदलाच्याप्रक्रियेतमहिलांचेस्थानआजअधोरेखितझालंय。 समाजाचंदेणंलागतोयाजाणिवेतूनआतामहिलाहीमागेनाहीत。 आजसामाजिकबांधिलकीजपतप्रत्येकक्षेत्रातमहिलांनीआपल्याकार्याचाठसाउमटवलाआहे。 समाजमनजपणाऱयामहिलांनात्यांचेहक्काचेरेडिओस्टेशनअसावे,याभावनेतूनरेडिओसखीसहेलीसुरूहोतोय。 महिलांच्याकलागुणांनावावमिळावा,त्यांच्यासाठीसमाजमनजपणाऱयासंधीमिळाव्यात,हाउद्देशडोळ्यासमोरठेवूनसखीसहेलीरेडिओसुरूकरण्यातआलाय。 महिलांचेअसलेलंभावविश्वयानिमित्तानेउलगडण्याचीसंधीसखीसहेलीरेडिओच्यामाध्यमातूनमिळणारआहे。 विकासाचीकासधरणाऱयामहिलांसाठीरेडिओसखीसहेलीहेनक्कीचमोठेविचारपीठअसणारआहे。
请分享世界无线电萨基SaheliI中,ST通过请告诉我应用程序和所有的社交媒体朋友。我们要求你们能将我们评分5星和帮助我们在提高妇女地位的这个媒体向世界前列。
Careers-如果您有兴趣成为公民记者和社区记者,请与我们联系。
广播萨基SaheliI是RADIO的交融,赋予妇女权利。
问候
Team-广播萨基SaheliI
联系方式 - (+91) - 8888947979
的电子邮件 - radiosakhisaheli@gmail.com